ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी !! ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ

Mahasindhu May 13, 2024 2 min read
प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी !! ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ

Views: 85 सावंतवाडी बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विणले गेले असून अनेक टाॅवर उभे आहेत,पण ते नादुरुस्त झाल्याने सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना दळणवळणाच्या मुख्य…

तळवडे ते नेमळे रस्त्यांचे अपूर्ण काम तात्काळ पुर्ण करा!!

Mahasindhu May 13, 2024 1 min read
तळवडे ते नेमळे रस्त्यांचे अपूर्ण काम तात्काळ पुर्ण करा!!

Views: 76 तळवडे येतील भाजप कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले पत्र सावंतवाडी तळवडे ते नेमळे रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ…

साटम महाराजांचा जयंती उत्सव थाटात साजरा

Mahasindhu May 12, 2024 1 min read
साटम महाराजांचा जयंती उत्सव थाटात साजरा

Views: 65 सावंतवाडी योगियांचे योगी असलेल्या दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला साटम महाराजांच्या…

श्री देवी सातेरी मंदिर मातोंड येथे १४ व १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा

Mahasindhu May 12, 2024 1 min read
श्री देवी सातेरी मंदिर मातोंड येथे १४ व १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा

Views: 79 वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर गावची ग्रामदैवत श्री देवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १४ व १५ मे रोजी श्रीदेवी सातेरी…

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटोमध्ये निवड

Mahasindhu May 12, 2024 1 min read
भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटोमध्ये निवड

Views: 56 सावंतवाडी – सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटो या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली…

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची १० जूनला निवडणूक

Mahasindhu May 10, 2024 1 min read
कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची १० जूनला निवडणूक

Views: 86 १३ जूनला मतमोजणी; जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू सिंधुदुर्ग विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जूनला होणार आहे. तर मतमोजणी १३…