ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड

Mahasindhu May 21, 2024 1 min read
भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड

Views: 66 सावंतवाडीसावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड…

हरी परब यांच्या जिद्दीला सलाम ! प्रभाकर सावंत भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत

Mahasindhu May 20, 2024 2 min read
हरी परब यांच्या जिद्दीला सलाम ! प्रभाकर सावंत भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत

Views: 54 वेंगुर्ला ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी एक प्रचलित म्हण आहे.आपल्याकडे अनुकूल परिस्थिती असतानाही अनेक तरुण आपल्यातील अंगगुणाना हवा तसा वाव देत…

तळवडे ते नेमळे रस्त्यांचे अपूर्ण काम तात्काळ पुर्ण करा अन्यथा 21 मे ला सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण

Mahasindhu May 18, 2024 1 min read
तळवडे ते नेमळे रस्त्यांचे अपूर्ण काम तात्काळ पुर्ण करा अन्यथा 21 मे ला सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण

Views: 66 तळवडे येतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले पत्र सावंतवाडी तळवडे ते नेमळे रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक…

सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि एफ.सी. सावंतवाडी फुटबॉल संघाची निवड चाचणी

Mahasindhu May 17, 2024 2 min read
सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि एफ.सी. सावंतवाडी फुटबॉल संघाची निवड चाचणी

Views: 60 संदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांचा पुढाकार सावंतवाडी :- संदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांच्या पुढाकारातून सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले…

पत्रकारांच्या नियोजित वैनतेय सहकारी गृहनिर्माण संस्थेस शासकीय भूखंड कायम करण्याची मागणी

Mahasindhu May 17, 2024 2 min read
पत्रकारांच्या नियोजित वैनतेय सहकारी गृहनिर्माण संस्थेस शासकीय भूखंड कायम करण्याची मागणी

Views: 77 सावंतवाडी नियोजित वैनतेय सहकारी गृहनिर्माण संस्था सावंतवाडी संस्था सावंतवाडी शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी कार्यरत करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरात शासकीय भूखंड…

वेंगुर्ले मांडवी खाडीत बुडणाऱ्या युवकाला जिवदान देणाऱ्या दाजी बटवलकरचा भाजपा च्या वतीने सत्कार

Mahasindhu May 17, 2024 1 min read
वेंगुर्ले मांडवी खाडीत बुडणाऱ्या युवकाला जिवदान देणाऱ्या दाजी बटवलकरचा भाजपा च्या वतीने सत्कार

Views: 81 दाजी बटवलकरच्या धाडसाचे वेंगुर्ले वासीयांकडुन कौतुक वेंगुर्लाप्रतिनिधि वेंगुर्ले मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले युवक गौरव देवेंद्र राऊळ व यश भरत देऊलकर हे दिनांक १६…