तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 76 सावंतवाडी मळगाव माता रमाई डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर येते बौद्ध जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. यावेळी श्री.चंद्रकांत भोजु जाधव. डाँ बाबासाहेब आंबेडकर…
Views: 73 सावंतवाडी : नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. मात्र असे असले तरी विविध स्पर्धा…
Views: 86 सावंतवाडी : वेंगुर्ला येथिल नियोजित कार्यक्रमाला जाताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी तळवडे गेट…
Views: 72 न्हावेली / वार्ताहर तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९१.१७ टक्के लागला. या महाविद्यालयातून बारावी परीक्षेत ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले…
Views: 69 सावंतवाडी : बारावी परीक्षेत यावर्षीही कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कोकणच्या यशवंत विद्यार्थ्यांच अभिनंदन…














