ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी जिद्य व चिकाटी गरजेची प्रा रुपेश पाटील

Mahasindhu May 29, 2024 3 min read
यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी जिद्य व चिकाटी गरजेची प्रा रुपेश पाटील

Views: 59 होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई मार्फत आयोजित केलेल्या चला शोधुया करिअरच्या वाटा या स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शनला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी यशाच्या शिखरावर…

भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार

Mahasindhu May 29, 2024 2 min read
भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार

Views: 81 दरवर्षी प्रमाणे भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील प्रथम दहा क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येतो . यावर्षीही तालुक्यात प्रथम आलेली…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची माध्यमिक शालांत परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

Mahasindhu May 29, 2024 1 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची माध्यमिक शालांत परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

Views: 90 सावंतवाडी प्रतिनिधि माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 मध्ये दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला…

श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचा दहावीचा निकाल 98.41%

Mahasindhu May 28, 2024 1 min read
श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचा दहावीचा निकाल 98.41%

Views: 67 सावंतवाडी श्री जनता विद्यालय, व कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचां यावर्षी दहावीचा निकाल 98.41टक्के लागला आहे. या विद्यालयातून दहावी मधुन प्रथम तीन क्रमांक पुढीप्रमाणे आहेत.…

आंबेली माणगावकरवाडीला पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष!

Mahasindhu May 26, 2024 2 min read
आंबेली माणगावकरवाडीला पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष!

Views: 64 अर्चना घारे यांनी गावकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून.. दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील आंबेली माणगावकरवाडी या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला…

वेंगुर्ला बंदरात घडलेल्या दुर्घघटनेच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांची प्रशासनाशी चर्चा

Mahasindhu May 24, 2024 2 min read
वेंगुर्ला बंदरात घडलेल्या दुर्घघटनेच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांची प्रशासनाशी चर्चा

Views: 61 वेंगुर्ला वेंगुर्ला बंदरात गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यावेळी होडी बुडाली. आज तात्काळ भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष…