ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

महिला भगिनींच्या शेतमालाला अर्चना घारेंनी वाशी बाजारपेठ दिली उपलब्ध करून

Mahasindhu Jun 6, 2024 2 min read
महिला भगिनींच्या शेतमालाला अर्चना घारेंनी वाशी बाजारपेठ दिली उपलब्ध करून

Views: 72 वेंगुर्ला प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावातातील महिलांच्या झेप प्रभाग संघच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना सौ.‌ अर्चना घारे परब यांनी विशेष प्रयत्न करत राज्यातील…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करून जनतेने कोकणची प्रतिष्ठा जपली!शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर

Mahasindhu Jun 5, 2024 1 min read
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करून जनतेने कोकणची प्रतिष्ठा जपली!शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर

Views: 60 सावंतवाडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करून जनतेनेकोकणची प्रतिष्ठा जपली अशी पहिली प्रतिक्रिया शालेयशिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त…

वेंगुर्ले शहरातील वाढत्या दुचाकी चोरी प्रकरणी भाजपा शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली

Mahasindhu Jun 3, 2024 2 min read
वेंगुर्ले शहरातील वाढत्या दुचाकी चोरी प्रकरणी भाजपा शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली

Views: 75 भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर. शहरातील सर्व सि.सी. टिव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरु करण्याची आग्रही मागणी . वेंगुर्ला वेंगुर्ले शहरात…

सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना मातृशोक

Mahasindhu May 31, 2024 1 min read
सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना मातृशोक

Views: 77 सावंतवाडी निरवडे – कोनापाल येथील रहिवासी सिताबाई रामचंद्र गावडे वय ( ८५ ) यांचे रात्री १०.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात…

यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी जिद्य व चिकाटी गरजेची प्रा. रुपेश पाटील

Mahasindhu May 29, 2024 3 min read
यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी जिद्य व चिकाटी गरजेची प्रा. रुपेश पाटील

Views: 74 होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई मार्फत आयोजित केलेल्या चला शोधुया करिअरच्या वाटा या स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शनला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी यशाच्या शिखरावर…