ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट!

Mahasindhu Jun 11, 2024 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट!

Views: 66 भेटी दरम्यान सिंधुदुर्गातील पाऊस व शेतकर्‍यांची केली आस्थेने चौकशी सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेबांची भेट…

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

Mahasindhu Jun 11, 2024 2 min read
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

Views: 64 पत्रकार भवनात सोलर पॅनल, टावर एसी, कॅन्टीग बांधकामासाठी ४७ लाखांचा निधी ; जिल्हा पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश ओरोस सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या…

शेतकरी बांधव,भगिनींचा भर बांधावरती, भर पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश

Mahasindhu Jun 10, 2024 3 min read
शेतकरी बांधव,भगिनींचा भर बांधावरती, भर पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश

Views: 79 वेंगुर्ला : गेली आठ वर्षे सतत प्रस्ताव, पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आक्रमक…

यशस्वी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

Mahasindhu Jun 8, 2024 3 min read
dummy-img

Views: 67 वेंगुर्ला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या यशस्वी कारकीर्दीत पहिल्यांदाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात कमळ निशाणीचा खासदार नारायणराव राणे साहेबांच्या रुपाने निवडुन आल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले…

श्री जनता विद्यालय तळवडे मधील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न!33वर्षांनी आले एकत्र

Mahasindhu Jun 7, 2024 2 min read
श्री जनता विद्यालय तळवडे मधील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न!33वर्षांनी आले एकत्र

Views: 155 सावंतवाडी जनता विद्यालय तळवडे येथील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा श्री जनता विद्यालय तळवडे येथे संपन्न झाला .तब्बल 33 वर्ष लोटल्यानंतर एकत्र…

ओटवणेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Mahasindhu Jun 7, 2024 1 min read
ओटवणेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Views: 72 गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर राहणार उपस्थित सावंतवाडी गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ…