तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 82 वेंगुर्ले मंडल योग कार्यक्रम संयोजक पदी मा.नगराध्यक्ष राजन गिरप व सहसंयोजक पदी अँड. सुषमा खानोलकर यांची निवड वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “२१ जुन…
Views: 82 सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये 2024-2025 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या पहिली व प्री प्रायमरी विभागातील नवीन विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवानिमित्त…
Views: 67 कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत तळवडे येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे कृषी महाविद्यालय…
Views: 57 सावंतवाडी : भालावल गावातील कु.यश परब या युवकाने नॅशनल ज्युनिअर पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीप २०२४ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या चॅम्पियनशीपमध्ये त्याने ४ सुवर्ण पदके…
Views: 65 11,500 ₹ चा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा
Views: 59 सावंतवाडी : विद्यार्थी वर्गाने स्वतःतील सुप्त गुण, कौशल्य ओळखून भविष्याची निवड करावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घ्यावा. तुमचा आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे…














