तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 66 हुमरस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रामपंचायतचे अभिनव आयोजन. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्याचा शालांत परीक्षेचा निकाल राज्यात सर्वाधिक…
Views: 72 वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील होडावडा गावात कृषीकन्यांचे आगमन झाल्यानंतर होडवाडा गावच्या सरपंच सौ .रसिका केळुसकर,उपसरपंच मा. श्री राजबा सावंत,ग्रामसेवक रत्नप्रभा टेमकर, लिपीक,समीर सावंत तसेच इतर…
Views: 74 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 03 ठिकाणी आयोजन सिंधुदूर्ग संत निरंकारी मिशन मार्फत ‘आंतर्राष्ट्रीय योग दिवस’ निमित्ताने शुक्रवार, दि. 21 जून रोजी संपूर्ण भारतवर्षातील संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये…
Views: 83 वेंगुर्ला येथील न्यायालयाने दिले आदेश. वेंगुर्ला.
Views: 101 सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने घोषित केलेल्या कर्ज माफी बाबतची अद्याप पूर्तता करण्यात आली नसून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान…
Views: 72 सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या (सीबीएसई बोर्ड) विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ए वन…














