ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

दीपक केसरकरांना टार्गेट करणाऱ्यांनी मिलिंद नार्वेकरांचाही राजीनामा मागावा; संजू परबांचा रुपेश राऊळांवर पलटवार

Mahasindhu Mar 24, 2026 2 min read
दीपक केसरकरांना टार्गेट करणाऱ्यांनी मिलिंद नार्वेकरांचाही राजीनामा मागावा; संजू परबांचा रुपेश राऊळांवर पलटवार

Views: 17 सावंतवाडी:शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “केसरकरांना केवळ टार्गेट करणाऱ्यांनी आमदार मिलिंद नार्वेकरांच्याही…

भोंदू बाबाच्या आहारी गेलेले लोकप्रतिनिधी राज्याचे काय हित साधणार? रुपेश राऊळ यांचा मंत्री दीपक केसरकरांवर घणाघाती हल्ला!

Mahasindhu Mar 24, 2026 2 min read
भोंदू बाबाच्या आहारी गेलेले लोकप्रतिनिधी राज्याचे काय हित साधणार? रुपेश राऊळ यांचा मंत्री दीपक केसरकरांवर घणाघाती हल्ला!

Views: 27 सावंतवाडी | प्रतिनिधी “ महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, मात्र येथे अशोक खरात सारख्या भोंदू बाबांनी महिलांवर अत्याचार करून धुमाकूळ घातला आहे. हे…

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Mahasindhu Mar 23, 2026 2 min read
वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Views: 27 वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई :दि .23 : महाराष्ट्रातील…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu Mar 23, 2026 1 min read
पालकमंत्री नितेश राणे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 23 कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.…

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

Mahasindhu Mar 23, 2026 2 min read
मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

Views: 31 मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई दि.23 : राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी…

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

Mahasindhu Mar 22, 2026 2 min read
राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

Views: 25 राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सावंतवाडी राजा शिवाजी चौक…