तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 23 नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन-झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ.निलेश राणे यांनी दिले आदेश. कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन…
Views: 27 सावंतवाडी श्री. जयंत सुधा जयराम परांजपे व सौ. सुजाता जयंत परांजपे संस्थापक फ्लाईंग बर्ड स्कूल, पुणे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची…
Views: 15 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा
Views: 54 वेंगुर्ला/प्रतिनिधी: होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येथे मंगळवार, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात…
Views: 128 तळवडे/प्रतिनिधी: येथील प्रकाश परब मित्र मंडळाचे सक्रिय आणि धडाडीचे कार्यकर्ते श्री. पंढरीनाथ महादेव मांजरेकर (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. त्यांच्या…
Views: 21 सावंतवाडी: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर हेच मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप करत, आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने…














