ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी संदीप एकनाथ गावडे यांची BLA 1 (विधानसभा प्रमुख) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

Mahasindhu Mar 28, 2026 1 min read
सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी संदीप एकनाथ गावडे यांची BLA 1 (विधानसभा प्रमुख) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

Views: 29 सावंतवाडी दि.२८ : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मतदार यादी पुनर्निरीक्षण’ (SIR) अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी संदीप एकनाथ गावडे यांची…

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Mahasindhu Mar 28, 2026 2 min read
देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Views: 15 मुंबई, दि.28 मार्च मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच…

माजगाव पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांचा विकासकामांचा धडाका; दोन महिन्यांत ३४ लाखांचा निधी मंजूर

Mahasindhu Mar 28, 2026 2 min read
माजगाव पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांचा विकासकामांचा धडाका; दोन महिन्यांत ३४ लाखांचा निधी मंजूर

Views: 25 माजगाव | प्रतिनिधी माजगाव पंचायत समिती मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र गावकर यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच विकासकामांचा धडाका लावला आहे. माजगाव आणि सोनुर्ली येथील…

मार्च एंडपूर्वीच सिंधुदुर्गचा विक्रम; २८२ कोटींचा १००% निधी वितरण-पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राज्यात अव्वल

Mahasindhu Mar 28, 2026 2 min read
मार्च एंडपूर्वीच सिंधुदुर्गचा विक्रम; २८२ कोटींचा १००% निधी वितरण-पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राज्यात अव्वल

Views: 19 नियोजनबद्ध कामगिरीमुळे विकासकामांना वेग सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):मार्च अखेर जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणाची मोठी धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग…

निरवडे येथील ‘सिल्व्हर एकर’ सोसायटीत ४ फुटी मगर जेरबंद; आर.आर.टी. टीमची धाडसी कारवाई

Mahasindhu Mar 27, 2026 2 min read
निरवडे येथील ‘सिल्व्हर एकर’ सोसायटीत ४ फुटी मगर जेरबंद; आर.आर.टी. टीमची धाडसी कारवाई

Views: 75 निरवडे येथील ‘सिल्व्हर एकर’ सोसायटीत ४ फुटी मगर जेरबंद; आर.आर.टी. टीमची धाडसी कारवाई निरवडे (सावंतवाडी): सावंतवाडी तालुक्यातील निरवडे रेल्वे स्टेशन परिसरातील ‘सिल्व्हर एकर’…

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर टंचाईमुळे सावंतवाडीत जनजीवन विस्कळीत; रुपेश राऊळ यांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन

Mahasindhu Mar 27, 2026 2 min read
पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर टंचाईमुळे सावंतवाडीत जनजीवन विस्कळीत; रुपेश राऊळ यांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन

Views: 20 इंधन टंचाईमुळे सावंतवाडीत जनजीवन विस्कळीत; रुपेश राऊळ यांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरची प्रचंड…