ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन

Mahasindhu Apr 2, 2026 2 min read
तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन

Views: 86 तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन तळवडे:स्व. प्रकाश परब फाऊंडेशनच्या वतीने आणि देवस्थान व्यवस्थापन समिती तसेच समस्त ग्रामस्थ तळवडे यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर कलशारोहण सोहळा थाटात संपन्न !

Mahasindhu Apr 2, 2026 2 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर कलशारोहण सोहळा थाटात संपन्न !

Views: 428 सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिराचा कलशारोहण सोहळा…

पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ !अंतर्गत वेंगुर्ला मंडल प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे संपन्न

Mahasindhu Apr 1, 2026 2 min read
पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ !अंतर्गत वेंगुर्ला मंडल प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे संपन्न

Views: 23 वेंगुर्ला पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मंडलाचा निवासी प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे २९ व ३० मार्च रोजी आयोजित करण्यात…

विधानसभा निवडणुकीनंतर दीड वर्ष राजकीय अज्ञातवासात असलेले चंद्रकांत उर्फ बाळा गावडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज स्वगृही परतले

Mahasindhu Mar 30, 2026 2 min read
विधानसभा निवडणुकीनंतर दीड वर्ष राजकीय अज्ञातवासात असलेले चंद्रकांत उर्फ बाळा गावडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज स्वगृही परतले

Views: 147 मुंबई विधानसभा निवडणुकीनंतर दीड वर्ष राजकीय अज्ञातवासात असलेले चंद्रकांत उर्फ बाळा गावडे सोमवारी मुंबई येथे सेना भवनात स्वगृही परतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

सावंतवाडीत श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिराचा कलशारोहण सोहळा आजपासून उत्साहात संपन्न होणार !विविध कार्यक्रमांचे आयोजन

Mahasindhu Mar 30, 2026 2 min read
सावंतवाडीत श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिराचा कलशारोहण सोहळा आजपासून उत्साहात संपन्न होणार !विविध कार्यक्रमांचे आयोजन

Views: 148 सावंतवाडी (प्रतिनिधी):येथील सबनिसवाडा-न्यू सबनिसवाडा भागातील श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर, देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सावंतवाडी यांच्या वतीने भव्य ‘कलशारोहण सोहळ्याचे’…

अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी,मच्छीमार व त्यांच्या संस्थाना ,शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय

Mahasindhu Mar 30, 2026 2 min read
अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी,मच्छीमार व त्यांच्या संस्थाना ,शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय

Views: 31 अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी,मच्छीमार व त्यांच्या संस्थाना ,शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय सिंधुदुर्गनगरी:जिल्ह्यातील अत्यावश्यक…