तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 76 खासदार विनायक राऊत यांचे थोडेच दिवस राहिले त्यांचा पराभव होणार!मंत्री दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत टिका सावंतवाडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणच्या…
Views: 63 सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन श्री देव पाटेश्वर देवस्थानचरणी खासदार विनायक राऊत नतमस्तक सावंतवाडी शहरातील व्यापारी व नागरिकांचे घेतले आशीर्वाद सावंतवाडी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी लाचार…
Views: 76 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी येथील महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री…
Views: 75 धगधगत्या उन्हाची पर्वा न करता महायुतीच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली! गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,मंत्री उदय सामंत,मंत्री दीपक केसरकर,मंत्री रवींद्र चव्हाण ,राष्ट्रवादी आमदार निकम,किरण सामंत…
Views: 70 वैभववाडी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले होते. मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व आयोगातील बायोमेट्रिक मशीन अचानक…
Views: 94 सावंतवाडी तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश विवध स्पर्धामध्ये मिळविले आहे. या विद्यालयाचे ६ विद्यार्थी उत्तीर्ण…














