ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करासिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश-सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना

Mahasindhu Apr 7, 2026 1 min read
चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करासिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश-सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना

Views: 21 मुंबई, दि. ७:- सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित…

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सावंतवाडी राजघराण्याप्रती कृतज्ञता; राजे खेमसावंत भोसले व युवराज लखमराजें भोसले यांचा करण्यात आला सन्मान

Mahasindhu Apr 7, 2026 1 min read
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सावंतवाडी राजघराण्याप्रती कृतज्ञता; राजे खेमसावंत भोसले व युवराज लखमराजें भोसले यांचा करण्यात आला सन्मान

Views: 71 सावंतवाडी:राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने संघटनेच्या विविध उपक्रमांना सातत्याने मिळणाऱ्या पाठबळाबद्दल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानिमित्त सावंतवाडी…

खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत भव्य आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा : प्रसन्ना देसाई

Mahasindhu Apr 5, 2026 2 min read
खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत भव्य आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा : प्रसन्ना देसाई

Views: 18 “संसद कोकण समृद्धी महोत्सव” अंतर्गत भाजप, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांचे आयोजन वेंगुर्ले : प्रतिनिधीभाजप नेते माजी केंद्रीय मंत्री व माजी…

पालकमंत्र्यांच्या जनता संवाद कार्यक्रमात तक्रारी कमी; विकास कामांच्या मागण्यांचा सूर जास्त”

Mahasindhu Apr 4, 2026 2 min read
पालकमंत्र्यांच्या जनता संवाद कार्यक्रमात तक्रारी कमी; विकास कामांच्या मागण्यांचा सूर जास्त”

Views: 24 *प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढतोय सिंधुनगरी : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या भेटीगाठी संवादात नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे…

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मदतीचा हात प्रा.सुभाष गोवेकर 25 हजार तर मुर्गेशन गौंडर यांच्या कडून 25 हजार.

Mahasindhu Apr 3, 2026 1 min read
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मदतीचा हात प्रा.सुभाष गोवेकर 25 हजार तर मुर्गेशन गौंडर यांच्या कडून 25 हजार.

Views: 40 सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मदतीचा हात प्रा.सुभाष गोवेकर 25 हजार तर मुर्गेशन गौंडर यांच्या कडून 25 हजार. पटेल परिवाराकडून 11 हजार रुपयाची मदत. सामाजिक…

तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन

Mahasindhu Apr 2, 2026 2 min read
तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन

Views: 86 तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन तळवडे:स्व. प्रकाश परब फाऊंडेशनच्या वतीने आणि देवस्थान व्यवस्थापन समिती तसेच समस्त ग्रामस्थ तळवडे यांच्या…