तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 21 सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज ”पर्णकुटी” शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीवर तालुका पत्रकार…
Views: 24 अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष राबवणारप्रभाकर सावंत म्हणाले, कोकणात विशेषतः जिल्ह्यात जे सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस देखील…
Views: 16 सावंतवाडी कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी (७५वा) वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक…
Views: 16 सावंतवाडी :सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची गेल्या चार वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रुग्णालयात फिजिशियन म्हणून डॉ. विशाल नंदकुमार शेट्टी यांची नियुक्ती झाली…
Views: 21 मुंबई, दि. ७:- सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित…
Views: 71 सावंतवाडी:राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने संघटनेच्या विविध उपक्रमांना सातत्याने मिळणाऱ्या पाठबळाबद्दल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानिमित्त सावंतवाडी…














