तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 25 आदरणीय खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ✨अमृत महोत्सवी पदार्पण सोहळा✨ जनतेच्या मनातील नेतृत्वाला मानाचा मुजरा !अथक राबलात जनसेवेसाठी विकासाच्या वाटचालीत कायम…
Views: 16 पडेल ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश कणकवली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेलमध्ये उबाठा पक्षाला मोठे खिंडार…
Views: 15 खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही असणार प्रमुख उपस्थिती कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे…
Views: 7 वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी…
Views: 33 सावंतवाडी: सावंतवाडी नगर परिषदेच्या सरकारी गोदामाजवळील परिसरात तब्बल १८ नवीन पथदीपांचा (स्ट्रीट लाईट) शुभारंभ नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या…













