ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

आंबोली घाटात दुचाकीला धडकदिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार

Mahasindhu Apr 12, 2026 1 min read
आंबोली घाटात दुचाकीला धडकदिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार

Views: 9 आंबोली फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने आंबोली घाटात दुचाकीला धडकदिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे…

सिंधुदुर्ग व्हॉईस ऑफ मीडिया: मुख्यालय जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर, तर दोन विभागांसाठी धावडे आणि सावंत यांची निवड!व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर

Mahasindhu Apr 12, 2026 2 min read
सिंधुदुर्ग व्हॉईस ऑफ मीडिया: मुख्यालय जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर, तर दोन विभागांसाठी धावडे आणि सावंत यांची निवड!व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर

Views: 21 ​’पत्रकारांच्या कल्याणासाठी सिंधुदुर्गात नवी टीम कार्यान्वित सिंधुदुर्ग ​:पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) या…

कासव महोत्सवा’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल! माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर! कासवांची पिल्ले किनाऱ्यावरुन महासागराकडे

Mahasindhu Apr 11, 2026 2 min read
कासव महोत्सवा’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल! माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर! कासवांची पिल्ले किनाऱ्यावरुन महासागराकडे

Views: 31 सिंधुदुर्ग निसर्गसंपन्न किनारपट्टी, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जैवविविधतेने नटलेले वायंगणी गाव सध्या कासव महोत्सवामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कासव संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा…

कर्तृत्वाचा महामेरू: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

Mahasindhu Apr 11, 2026 3 min read
कर्तृत्वाचा महामेरू: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

Views: 37 अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी; दिग्गजांच्या उपस्थितीत ‘लोकनेत्या’चा गौरव सिंधुदुर्ग: रामचंद्र कुडाळकर “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द…

भुईबावड्यात उबाठा गटाला मोठा धक्का! उबाठाचे सुनील नारकर यांचा भाजपात प्रवेश

Mahasindhu Apr 10, 2026 2 min read
भुईबावड्यात उबाठा गटाला मोठा धक्का! उबाठाचे सुनील नारकर यांचा भाजपात प्रवेश

Views: 28 उबाठाकडून जि. प. निवडणुकीत नारकर यांनी भरला होता उमेदवारी अर्ज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुनील नारकर असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल वैभववाडी प्रतिनिधी…

आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या असामान्य नेतृत्वाची ७५ वर्षे अमृतमहोत्सवी वर्षांच्या दादांना हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Mahasindhu Apr 10, 2026 1 min read
आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या असामान्य नेतृत्वाची ७५ वर्षे अमृतमहोत्सवी वर्षांच्या दादांना हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Views: 19 *आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या असामान्य नेतृत्वाची ७५ वर्षे अमृतमहोत्सवी वर्षांच्या दादांना हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा!* _💢 – शुभेच्छुक -💢–…