तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 68 वैयक्तिक स्वार्थासाठी कुणी स्टेटस ठेवत असेल तर ते चुकीचे सावंतवाडी सावंतवाडी महायुतीचा काम सुरळीत व गुण्यागोविंदाने सुरू आहे, असे असताना वैयक्तिक स्वार्थासाठी स्टेटस…
Views: 56 सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता…
Views: 77 सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खा सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना…
Views: 55 सावंतवाडी सावंतवाडी येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी नऊ वाजता सकाळी नऊ वाजता होणार आहे या कार्यक्रमासाठी…
Views: 63 वेंगुर्ला भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महायुतिच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी तालुक्यातील…
Views: 69 कारवाई न झाल्यास 1मे रोजी उपोषणाला बसणार !! सामाजिक कार्यकर्ते नारायण जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील सर्वात मोठया असणाऱ्या तळवडे…














