ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी च्या वतीने आयोजित केलेल्या रामकथेचा प्रारंभ

Mahasindhu Apr 16, 2024 1 min read
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी च्या वतीने आयोजित केलेल्या रामकथेचा प्रारंभ

Views: 53 सावंतवाडी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी च्या वतीने आयोजित केलेल्या रामकथेचा प्रारंभ आज सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन…

सावंतवाडी तालुक्यातील जीर्ण झालेल्या विद्युत खांबांच तात्काळ सर्वेक्षण करून बदलण्यात यावे !

Mahasindhu Apr 16, 2024 2 min read
सावंतवाडी तालुक्यातील जीर्ण झालेल्या विद्युत खांबांच तात्काळ सर्वेक्षण करून बदलण्यात यावे !

Views: 75 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी निवेदनद्वारे केली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांच्याकडे मागणी सावंतवाडी : सावंतवाडी…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थ साथ देण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून द्या : दीपक केसरकर

Mahasindhu Apr 15, 2024 3 min read
पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थ साथ देण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून द्या : दीपक केसरकर

Views: 59 मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून होत असलेला विकास अखंडित ठेवणे आपले कर्तव्य सावंतवाडी । प्रतिनिधी : नारायण राणे यांच्या रुपाने या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाचा मान…

छावा संघटना सिंधुदुर्ग व राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय राज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Mahasindhu Apr 15, 2024 1 min read
छावा संघटना सिंधुदुर्ग व राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय राज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Views: 65 सावंतवाडी छावा संघटना सिंधुदुर्ग व राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय राज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

कोकणची प्रगती हाच माझा ध्यास : केंद्रीय मंत्री नारायण राणे असं काम करणार की सिंधुदुर्ग जिल्हा देशाच्या नकाशावर झळकेल

Mahasindhu Apr 14, 2024 4 min read
कोकणची प्रगती हाच माझा ध्यास : केंद्रीय मंत्री नारायण राणे असं काम करणार की सिंधुदुर्ग जिल्हा देशाच्या नकाशावर झळकेल

Views: 72 माझं यश हे इथल्या लोकांचे प्रेम, आशीर्वाद व पाठिंब्यावरच सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी हा भाग माझ्यासाठी नवीन नाही. गेली ३४ वर्षे मी या…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्तमहाविकास आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन

Mahasindhu Apr 14, 2024 2 min read
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्तमहाविकास आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन

Views: 63 सावंतवाडी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त…