ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे पंचक्रोशीत ‘बीएसएनएल’ सेवा विस्कळीत; ग्राहक हैराण, प्रशासनाचे दुर्लक्ष

Mahasindhu Apr 21, 2026 2 min read
तळवडे पंचक्रोशीत ‘बीएसएनएल’ सेवा विस्कळीत; ग्राहक हैराण, प्रशासनाचे दुर्लक्ष

Views: 40 सावंतवाडी तळवडे पंचक्रोशीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, यामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या…

श्री क्षेत्र रेडी गणपतीचा उद्या ५० वा ‘सुवर्ण महोत्सवी’ वाढदिवस सोहळा; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Mahasindhu Apr 17, 2026 2 min read
श्री क्षेत्र रेडी गणपतीचा उद्या ५० वा ‘सुवर्ण महोत्सवी’ वाढदिवस सोहळा; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Views: 18 रेडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र रेडी येथील श्री गजानन देवस्थान, नागोळेवाडी येथे शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी…

बाबासाहेब म्हणजे विकारांच्या दऱ्या बुजवून विचारांचे वटवृक्ष निर्माण करणारे युगपुरुष! : प्रा. रूपेश पाटील.! गोवा येथे संयुक्त जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न

Mahasindhu Apr 16, 2026 3 min read
बाबासाहेब म्हणजे विकारांच्या दऱ्या बुजवून विचारांचे वटवृक्ष निर्माण करणारे युगपुरुष! : प्रा. रूपेश पाटील.! गोवा येथे संयुक्त जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न

Views: 12 गोवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक जैविक बुद्धिवंत. जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न्यायिक पद्धतीने सोडविण्यासाठी झटतो, असे व्यक्तिमत्व होते. बाबासाहेब म्हणजे मूर्तीमंत बंड,…

जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान; प्रसन्ना देसाई यांचा वेतोरे येथे सन्मान

Mahasindhu Apr 16, 2026 2 min read
जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान; प्रसन्ना देसाई यांचा वेतोरे येथे सन्मान

Views: 18 जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान; प्रसन्ना देसाई यांचा वेतोरे येथे सन्मान वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्या वतीने आयोजित सन्मान…

शस्त्रक्रियेसाठी 9 वर्षाच्या तन्मयला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून 20 हजार रुपयाची मदत

Mahasindhu Apr 16, 2026 2 min read
शस्त्रक्रियेसाठी 9 वर्षाच्या तन्मयला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून 20 हजार रुपयाची मदत

Views: 30 सावंतवाडी एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेला कु.तन्मय दळवी वय वर्ष 9 मुंबई वाडिया हॉस्पिटल परेल येथे 27 तारखेला त्याच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी सामाजिक बांधिलकी…

आडेली येते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांच्या हस्ते संपन्न झाला सोहळा

Mahasindhu Apr 15, 2026 1 min read
आडेली येते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांच्या हस्ते संपन्न झाला सोहळा

Views: 14 वेंगुर्ला आडेली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब…