ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

विक्रांत सावंतांच्या प्रगतीचा आलेख जिल्हा परिषद ते आमदारकीपर्यंत जावा!शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब-शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य गौरव

Mahasindhu Apr 24, 2026 3 min read
विक्रांत सावंतांच्या प्रगतीचा आलेख जिल्हा परिषद ते आमदारकीपर्यंत जावा!शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब-शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य गौरव

Views: 24 शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य गौरव सावंतवाडी | प्रतिनिधीजिल्हा परिषद निवडणूक २०२६ मध्ये माजगाव मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आणि जिल्हा…

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी!इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका

Mahasindhu Apr 24, 2026 2 min read
खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी!इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका

Views: 18 कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्तआंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत तातडीने आणले भारतात कणकवली; इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या…

​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ

Mahasindhu Apr 23, 2026 3 min read
​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ

Views: 10 ​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ ​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५०…

​मळगाव रेडकरवाडी येथे २५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Mahasindhu Apr 23, 2026 2 min read
​मळगाव रेडकरवाडी येथे २५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Views: 18 ​सावंतवाडी | प्रतिनिधी :मळगाव-रेडकरवाडी येथील स्थानदैवत श्री देव इशवटी येथे दरवर्षीप्रमाणे शनिवार, दिनांक २५ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.…

माणुसकीचा विजय! मधमाशांचा हल्ला झेलत तरुणांनी वाचवले दरीत कोसळलेल्या कुटुंबाचे प्राण

Mahasindhu Apr 21, 2026 2 min read
माणुसकीचा विजय! मधमाशांचा हल्ला झेलत तरुणांनी वाचवले दरीत कोसळलेल्या कुटुंबाचे प्राण

Views: 47 माणुसकीचा विजय! मधमाशांचा हल्ला झेलत तरुणांनी वाचवले दरीत कोसळलेल्या कुटुंबाचे प्राण सावंतवाडी | प्रतिनिधीलग्नाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला…