ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Mahasindhu Mar 9, 2024 2 min read
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Views: 83 शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांची उपस्थिती भंडारी समाज माझ्या राजकीय वाटचालीत ठामपणे पाठीशी उभा राहिला शालेय…

राष्ट्रीय छावा संघटना आणि राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग, मार्फत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा , स्त्री शक्ती पुरस्कार देऊन आले गौरवण्यात

Mahasindhu Mar 9, 2024 2 min read
राष्ट्रीय छावा संघटना आणि राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग, मार्फत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा , स्त्री शक्ती पुरस्कार देऊन आले गौरवण्यात

Views: 61 सावंतवाडी येथील राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखेतर्फे व राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग या मार्फत महिला दिनानिमत्त सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य…

जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा झाला सन्मान.!

Mahasindhu Mar 8, 2024 3 min read
जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा झाला सन्मान.!

Views: 89 सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम.! सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकार भगिनींचा यथोचित सन्मान…

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Mahasindhu Mar 7, 2024 2 min read
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Views: 72 सावंतवाडी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवार पासून तीन दिवस…

संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा भव्य बौद्ध धम्म परीषद

Mahasindhu Mar 6, 2024 1 min read
संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा भव्य बौद्ध धम्म परीषद

Views: 72 मालवण ठिकाणी मामा वरेकर नाट्यगृह याठिकाणी करण्यात आले आयोजन भव्य बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहावे !! आयु. चंद्रकांत जाधव जिल्हा संघटक. दि बुद्धीस्ट…

कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ६७ हायस्कूलना प्रोजेक्टर मंजुर

Mahasindhu Mar 6, 2024 1 min read
कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ६७ हायस्कूलना प्रोजेक्टर मंजुर

Views: 89 सावंतवाडी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभेतील हायस्कूल व महाविद्यालय यांना मंजूर झालेल्या प्रोजेक्टरचे वाटप बुधवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दु.…