ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान तो जपलाचं पाहिजे – गिरीधर परांजपे.-सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त जलप्रबोधन

Mahasindhu Mar 23, 2024 4 min read
पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान तो जपलाचं पाहिजे – गिरीधर परांजपे.-सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त जलप्रबोधन

Views: 61 सावंतवाडी संपूर्ण  ब्रह्मांडातील असंख्य ग्रह,  तारे, नक्षत्रांपैकी फक्त पृथ्वीवरच पाणी आणि वनस्पती स्वरूपात सजीव सृष्टी आहे आणि म्हणूनच आपली पृथ्वी हे एक अनमोल…

व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर उपक्रम स्तुत्य -जिल्हाधिकारी किशोर तावडे

Mahasindhu Mar 20, 2024 3 min read
व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर उपक्रम स्तुत्य -जिल्हाधिकारी किशोर तावडे

Views: 76 ओरोस प्रतिनिधी :विकासाच्या प्रक्रियेत सतत समाजाभमुख कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे उपक्रमराबविणे…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत.! – उमेश तोरसकर ! सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष

Mahasindhu Mar 20, 2024 2 min read
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत.! – उमेश तोरसकर ! सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष

Views: 82 सावंतवाडी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक,  क्रीडा, सांस्कृतिक असे विविध…

यशस्वी होण्यासाठी अंत:प्रेरणेची नितांत गरज.! – प्रा. रूपेश पाटील

Mahasindhu Mar 19, 2024 3 min read
यशस्वी होण्यासाठी अंत:प्रेरणेची नितांत गरज.! – प्रा. रूपेश पाटील

Views: 82 कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि, जळगाव विद्यापीठात व्याख्यान संपन्न. सावंतवाडी : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला स्वतःची अंत:प्रेरणा जागृत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक…

व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग तर्फे १८ मार्च रोजी ओरोस येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

Mahasindhu Mar 17, 2024 2 min read
व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग तर्फे १८ मार्च रोजी ओरोस येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

Views: 69 सावंतवाडी : व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व उद्योजक विशाल परब प्रायोजित महाआरोग्य शिबिर…