ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

गो” मातेला राष्ट्रमाता म्हणुन मान्यता द्या : गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत शासनाकडे मागणी

Mahasindhu Apr 27, 2026 3 min read
गो” मातेला राष्ट्रमाता म्हणुन मान्यता द्या : गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत शासनाकडे मागणी

Views: 32 “ वेंगुर्लेतील गो पालक, गो प्रेमीं यांच्या तर्फे तहसीलदार यांना दिले निवेदन सावंतवाडी यावेळी बाबुराव खवणेकर, गिरीश फाटक, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, ॲड.…

तळवडे-म्हाळाईवाडी येथे श्री देव दाळकर वार्षिक जत्रोत्सव उदया !विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Mahasindhu Apr 27, 2026 2 min read
तळवडे-म्हाळाईवाडी येथे श्री देव दाळकर वार्षिक जत्रोत्सव उदया !विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Views: 32 *सावनतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील तळवडे-म्हाळाईवाडी येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या, मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा…

प्रसन्ना उर्फ बाळू देसाईभाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या हस्ते फोंडाघाट पावणादेवी येथे नवीन गोशाळेचे उद्घाटन.

Mahasindhu Apr 26, 2026 3 min read
प्रसन्ना उर्फ बाळू देसाईभाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या हस्ते फोंडाघाट पावणादेवी येथे नवीन गोशाळेचे उद्घाटन.

Views: 15 फोंडाघाट -( वार्ताहर) शनिवार दिनांक 25 /4 /2026 रोजी फोंडाघाट -पावणादेवी येथे दिवाकर विठ्ठल ठाकूर उर्फ राजा ठाकूर यांच्या घरी “लक्ष्मीकांत गोशाळेचे” उद्घाटन…

मुंबई विद्यापीठात लोककलांचा जागर; विद्यार्थ्यांनी सादर केला ‘तमाशा’ आणि ‘घुमर

Mahasindhu Apr 26, 2026 2 min read
मुंबई विद्यापीठात लोककलांचा जागर; विद्यार्थ्यांनी सादर केला ‘तमाशा’ आणि ‘घुमर

Views: 38 येथे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या वार्षिक समारंभावर आधारित बातमी दिली आहे: मुंबई विद्यापीठात लोककलांचा जागर; विद्यार्थ्यांनी सादर केला ‘तमाशा’ आणि ‘घुमर’ मुंबई:मुंबई विद्यापीठाच्या…

सावंतवाडीत वादळाचा हाहाकार; पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानीची पाहणी! शासकीय निकषांबाहेर जाऊन मदत करणार – पालकमंत्री नितेश राणे

Mahasindhu Apr 25, 2026 2 min read
सावंतवाडीत वादळाचा हाहाकार; पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानीची पाहणी! शासकीय निकषांबाहेर जाऊन मदत करणार – पालकमंत्री नितेश राणे

Views: 31 सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी केल्यानंतर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बाधितांना मोठा दिलासा दिला आहे. “हे…

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट!जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक

Mahasindhu Apr 25, 2026 2 min read
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट!जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक

Views: 23 माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट..जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे…