ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

Mahasindhu Mar 31, 2024 2 min read
भाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

Views: 55 आमदार नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विविध मोर्चा / आघाड्यांच्या बैठका आयोजित करुन…

संतोष कुमार झा 1 एप्रिल 24 पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

Mahasindhu Mar 31, 2024 2 min read
संतोष कुमार झा 1 एप्रिल 24 पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

Views: 63 सावंतवाडी संतोष कुमार झा 1 एप्रिल 24 पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारत आहे.संतोष कुमार झा 1992 च्या बॅचचे…

आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात!सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील

Mahasindhu Mar 29, 2024 3 min read
आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात!सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील

Views: 80 सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत. आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात.…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

Mahasindhu Mar 28, 2024 1 min read
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

Views: 66 सावंतवाडी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग…

दाणोली येथील साटम महाराज पुण्यतिथी उत्सव थाटात संपन्न !खासदार विनायक राऊत यांनि घेतले दर्शन

Mahasindhu Mar 28, 2024 1 min read
दाणोली येथील साटम महाराज पुण्यतिथी उत्सव थाटात संपन्न !खासदार विनायक राऊत यांनि घेतले दर्शन

Views: 64 दर्शनासाठी लाखो भाविकांनी केली होती गर्दी सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार विधानसभा २०२४ साठी सज्ज

Mahasindhu Mar 27, 2024 2 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार विधानसभा २०२४ साठी सज्ज

Views: 61 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब केली नवीन पदनियुक्ती जाहीर सावंतवाडी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार ग्रामपंचायत ते लोकसभा अशी…