ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

यापुढे तरुणांना संघटनेत संधी, शिवसेना संघटना जोमाने बांधणार! सर्वांना विश्वासात घेऊनच संघटनेचे काम केले जाईल! शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक!

Mahasindhu Apr 29, 2026 2 min read
यापुढे तरुणांना संघटनेत संधी, शिवसेना संघटना जोमाने बांधणार! सर्वांना विश्वासात घेऊनच संघटनेचे काम केले जाईल! शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक!

Views: 21 सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला दिली भेट सावंतवाडीयेत्या दोन वर्षाचा आपल्याकडे वेळ असून शिवसेना संघटना जोमाने बांधूया. यापुढे तरुणांना संघटनेत संधी दिली जाईल असे…

माजगाव ग्रामपंचायतीवर भाजप महायुतीचा झेंडा; रंजना कानसे सरपंचपदी विजयी

Mahasindhu Apr 29, 2026 1 min read
माजगाव ग्रामपंचायतीवर भाजप महायुतीचा झेंडा; रंजना कानसे सरपंचपदी विजयी

Views: 35 जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते विक्रांत सावंत यांचा करिष्मा सावंतवाडी | ता. २९माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी झालेली चुरशीची निवडणूक अखेर निकाली निघाली…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ‘पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार ३० एप्रिल २०२६ रोजी शिल्पाग्राममध्ये संपन्न होणार

Mahasindhu Apr 28, 2026 2 min read
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ‘पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार ३० एप्रिल २०२६ रोजी शिल्पाग्राममध्ये संपन्न होणार

Views: 37 सावंतवाडी:सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या गुरुवारी, ३० एप्रिल२०२६ रोजी मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. या…

प्रा. उषा परब यांच्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न-कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक तथा विश्व मराठी साहित्य भूषण, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन

Mahasindhu Apr 28, 2026 2 min read
प्रा. उषा परब यांच्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न-कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक तथा विश्व मराठी साहित्य भूषण, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन

Views: 35 मुंबई, दि. २८एप्रिल : मुंबई जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवयित्री, कादंबरीकार व नाटककार प्रा. उषा परब लिखित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा विलेपार्ले…

युवा नेते विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची प्रशिक्षण शिबिर संपन्न

Mahasindhu Apr 28, 2026 1 min read
युवा नेते विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची प्रशिक्षण शिबिर संपन्न

Views: 19 युवा दोडामार्ग शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख व्हावी या दृष्टीने मान‌. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून व श्री शंभो छत्रपती मर्दानी…

शास्त्रीय गायन विभागात कु. निती कोरडे तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये कु. प्राजक्ता ठाकूर-देसाई व कु. सार्था गवाणकर “राधाकृष्ण चषक २०२६” चे मानकरी

Mahasindhu Apr 28, 2026 5 min read
शास्त्रीय गायन विभागात कु. निती कोरडे तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये कु. प्राजक्ता ठाकूर-देसाई व कु. सार्था गवाणकर “राधाकृष्ण चषक २०२६” चे मानकरी

Views: 80 ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आजगांव येथे संपन्न झाला “राधाकृष्ण चषक २०२६” हा सांगितिक महोत्सव.…