ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे सोसायटी आदर्श सहकाराचे प्रतीक’ – श्री. दीपकभाई केसरकर आमदार तथा माजी मंत्री

Mahasindhu May 2, 2026 2 min read
तळवडे सोसायटी आदर्श सहकाराचे प्रतीक’ – श्री. दीपकभाई केसरकर आमदार तथा माजी मंत्री

Views: 105 तळवडे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न अनेक मान्यवर यांनी दिल्या भेटी सावंतवाडी तळवडे सोसायटी आदर्श सहकाराचे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्नसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!–पालकमंत्री नितेश राणे

Mahasindhu May 1, 2026 6 min read
dummy-img

Views: 19 • आंबा पिक संरक्षणासाठी AI आणि ड्रोन प्रणालीचा वापर • सेवा पंधरवडा अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप • जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वितरण व…

तळवडे-म्हाळाईवाडी येथे श्री देव दाळकर देवाचा जत्रोत्सव उत्साहात संपन्न; भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी

Mahasindhu May 1, 2026 2 min read
तळवडे-म्हाळाईवाडी येथे श्री देव दाळकर देवाचा जत्रोत्सव उत्साहात संपन्न; भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी

Views: 241 तळवडे (प्रतिनिधी):सावंतवाडी तालुक्यातील तळवडे-म्हाळाईवाडी येथील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव नुकताच मोठ्या थाटात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.…

तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा उदया शुक्रवार, १ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न होणार

Mahasindhu Apr 30, 2026 2 min read
तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा उदया शुक्रवार, १ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न होणार

Views: 72 तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न होणार तळवडे : प्रतिनिधीतळवडे येथील ‘तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.’…

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी एकत्र येऊया ; पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन!सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

Mahasindhu Apr 30, 2026 5 min read
सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी एकत्र येऊया ; पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन!सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

Views: 44 सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात सावंतवाडी । प्रतिनिधी :“सावंतवाडी तालुका पत्रकार संघाला पत्रकारितेच्या क्षेत्रात एक वेगळे महत्त्व आहे.…

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती भरला अर्ज

Mahasindhu Apr 30, 2026 1 min read
विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती भरला अर्ज

Views: 18 मुंबई महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी…