तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 33 येथे दिलेल्या प्रतिमेवर आधारित एक बातमी खालीलप्रमाणे आहे: तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा १० वीचा निकाल ९६.९२%; कौस्तुभ दळवी विद्यालयात प्रथम तळवडे (सावंतवाडी):…
Views: 149 निरवडे (प्रतिनिधी):नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालान्त परीक्षा सन 2025-26 (इयत्ता १० वी) निकालात निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’ ने आपले वर्चस्व कायम राखले…
Views: 55 संतोष तळवणेकर यांची भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी निवड भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी, दिनांक ०६ मे:भारतीय…
Views: 129 एखाद्या स्पर्धकांच्या कलेला चालना देणे हे अत्यंत मोलाचे- डॉ शेखर जैन निरवडे संस्कार नॅशनल स्कूलचे चेअरमन राजे प्रतिष्ठान व महासिंधुकिरण यांचे सामाजिक कार्य…
Views: 30 दोडामार्ग महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी फेब्रुवारी 2026 चा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोडामार्ग इंग्लिश…
Views: 111 तळवडे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, श्री जनता विद्यालय व…














