तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 11 सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश! सिंधुदुर्ग प्रशासनाची तातडीची बैठक सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे पालकमंत्री…
Views: 20 सावंतवाडी हिंदू समाजाच्या ऐक्य, संघटन, आणि संस्कृती संवर्धनासाठी सकल हिंदू समाज आंबोली, चौकुळ व गेळे या तीनही गावांचे मिळून आंबोली येथे भव्य स्वरूपाचे…
Views: 40 ॥ सहावा स्मृतीदिन ॥ भावपूर्ण श्रद्धांजली ! कै. उदय उत्तम पांढरे देवाज्ञा : १०.०५.२०२०
Views: 24 पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे…
Views: 28 तळवडे-होडावडा पंचक्रोशीला वादळी पावसाचा तडाखा; वृक्ष उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प, विद्युत महामंडळाचे मोठ्याप्रमाणात नुकसान काही ठिकाणी विद्युत खांब वाकले तळवडे (प्रतिनिधी):तळवडे-होडावडा…
Views: 22 तळवडे-होडावडा पंचक्रोशीला वादळी पावसाचा तडाखा; वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प तळवडे (प्रतिनिधी):तळवडे-होडावडा पंचक्रोशीत आज वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली.…













