ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते निरवडे येथील रोहिदास नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे करण्यात आले भूमिपूजन

Mahasindhu Feb 22, 2024 1 min read
खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते निरवडे येथील रोहिदास नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे करण्यात आले भूमिपूजन

Views: 104 ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबद्धखासदार विनायक राऊत सावंतवाडी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील रोहिदास नगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात…

माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्यावर सर्वपक्षीयांकडुन वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव,सर्वपक्षीय नेते मंडळी याची उपस्थिती

Mahasindhu Feb 20, 2024 2 min read
माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्यावर सर्वपक्षीयांकडुन वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव,सर्वपक्षीय नेते मंडळी याची उपस्थिती

Views: 77 सावंतवाडी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्यावर सर्वपक्षीयांकडुन वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी प्रविणभाईंनी आपल्या राजकीय जीवनात यशस्वी व्हावे आणि यशाची शिखरे गाठावीत,…

मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांचां उच्छाद

Mahasindhu Feb 20, 2024 3 min read
मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांचां उच्छाद

Views: 65 उपद्रवी गव्या रेड्यांच्या कळपांचा बंदोबस्त न केल्यास सावंतवाडी विभागीय वन कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी प्रतिनिधि मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व…

जय भवानी, जय शिवाजी..!!”च्या जयघोषात सावंतवाडी भगवामय,स्वराज्य संघटनेच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahasindhu Feb 19, 2024 1 min read
जय भवानी, जय शिवाजी..!!”च्या जयघोषात सावंतवाडी भगवामय,स्वराज्य संघटनेच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Views: 92 सावंतवाडी सावंतवाडी शहरात दरवर्षी प्रमांणे यावर्षी पणं स्वराज्य संघटने मार्फत मोठया उस्फुर्त प्रतिसादमध्ये साजरी करण्यात आली.यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात सावंतवाडी दुमदुमून…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

Mahasindhu Feb 19, 2024 1 min read
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

Views: 64 वेंगुर्ला भाजपा वेंगुर्लेच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुका कार्यालयात व माणिकचौक येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला .यावेळी…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न

Mahasindhu Feb 19, 2024 2 min read
भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न

Views: 65 सावंतवाडी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या…