ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सिंधुकन्या शमिका चिपकर हिची चमकदार कामगिरी

Mahasindhu Feb 27, 2024 1 min read
सिंधुकन्या शमिका चिपकर हिची चमकदार कामगिरी

Views: 77 गोवा येते आयोजित पोवाडा गायन स्पर्धेत मिळविले यश सिंधुकन्या शमिका चिपकर हिची चमकदार कामगिरी गोवा येते आयोजित पोवाडा गायन स्पर्धेत मिळविले यश सावंतवाडी…

शिवरायांना समजून घेणारा कधीच पराभूत होणार नाही.! – प्रा. रुपेश पाटील

Mahasindhu Feb 26, 2024 3 min read
शिवरायांना समजून घेणारा कधीच पराभूत होणार नाही.! – प्रा. रुपेश पाटील

Views: 73 गोव्यात व्याख्यान संपन्न, सांस्कृतिक, कला मंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती. सावंतवाडी छत्रपती शिवराय म्हणजे अफाट सामर्थ्य, स्वाभिमानी नेतृत्व, प्रजाहित जपणारा राजा आणि…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान वसई याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी “जागर मराठीचा”चे आयोजन; पहिल्या १५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार

Mahasindhu Feb 25, 2024 1 min read
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान वसई याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी “जागर मराठीचा”चे आयोजन; पहिल्या १५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार

Views: 65 सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वसई कोकणरंग प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी 27 फेब्रुवारी 2024 रोजी “जागर मराठीचा” या…

समाजासाठी मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्याचं काम राजे प्रतिष्ठानने केले सामाजिक कार्यकर्ते वसंत ऊर्फ अण्णा केसरकर

Mahasindhu Feb 25, 2024 2 min read
समाजासाठी मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्याचं काम राजे प्रतिष्ठानने केले सामाजिक कार्यकर्ते वसंत ऊर्फ अण्णा केसरकर

Views: 71 विवध क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात आला सत्कार सावंतवाडी छत्रपती खा. उदयनराजे भोंसले यांच्या वाढदिवसानिमीत्त राजे प्रतिष्ठाननं अभिनव व स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे‌. समाजासाठी…

प्रा. रूपेश पाटील उद्या गोव्यात करणार शिव विचारांचा जागर.!गोव्याचे कला व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती.

Mahasindhu Feb 24, 2024 2 min read
प्रा. रूपेश पाटील उद्या गोव्यात करणार शिव विचारांचा जागर.!गोव्याचे कला व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती.

Views: 87 सावंतवाडी सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध शिवशंभु व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांचे उद्या रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी बायणा – वास्को…

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन

Mahasindhu Feb 24, 2024 1 min read
केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन

Views: 61 वेंगुर्ला केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील ” वेंगुर्ला वडखोल कॅम्प रस्त्यावर श्री. रमाकांत केरकर यांच्या घराजवळ संरक्षक भिंत…