तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 25 भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा मालवण | प्रतिनिधी : भाजपा हा…
Views: 29 🛑भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन.. ◼️रोजगार मेळाव्यात नामवंत बँकांचा समावेश उमेदवारांनी सहभाग घ्यावा. कुडाळ /- प्रतिनिधी. सिंधुदुर्ग…
Views: 15 गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार गृहविभागाने गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींनी अनधिकृत कत्तलखाने शोधून…
Views: 35 – नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा ०००००
Views: 391 आंबोली आंबोली येथील युनियन इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीच्या १९९६ च्या बॅचचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा नुकताच अतिशय उत्साहात, आनंदात आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला.…
Views: 26 “पत्रकारांना सवलतीच्या दरात हक्काचे घर” या पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला मुहूर्त स्वरूप सिधुदुर्गनगरी ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात…













