ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

इंधन दरवाढ व महागाईविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये शिवसेना (UBT) आक्रमक;माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा

Mahasindhu May 27, 2026 3 min read
इंधन दरवाढ व महागाईविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये शिवसेना (UBT) आक्रमक;माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा

Views: 16 कुडाळ : प्रतिनिधी देशातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि इंधनाचा भासणारा तुटवडा याविरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार…

कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार तर नव्या शेडला मंजुरी!

Mahasindhu May 27, 2026 2 min read
कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार तर नव्या शेडला मंजुरी!

Views: 14 मंत्री नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय येथील पाठपुराव्याला यश प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या सुविधांचा मार्ग मोकळा ; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही सुरू कणकवली…

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकी’ने साजरा होणार; सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन

Mahasindhu May 27, 2026 2 min read
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकी’ने साजरा होणार; सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन

Views: 14 सावंतवाडी, २७ मे: शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे लोकप्रिय सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांचा २८ मे रोजी होणारा वाढदिवस यावर्षी…

अथक संघर्षाला यश! सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला आता ‘लोकमान्य मधु दंडवते’ यांचे नाव; कॅबिनेटच्या मंजुरीनंतर कोकणात जल्लोष

Mahasindhu May 27, 2026 3 min read
अथक संघर्षाला यश! सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला आता ‘लोकमान्य मधु दंडवते’ यांचे नाव; कॅबिनेटच्या मंजुरीनंतर कोकणात जल्लोष

Views: 14 सिंधुदुर्ग:कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरवणारे शिल्पकार आणि देशाचे माजी रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते यांचा राज्य सरकारकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे…

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे

Mahasindhu May 27, 2026 2 min read
फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे

Views: 21 ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई :दि .२७: राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे! ॥ तुमच्या मुलांचे भविष्य आमच्या हाती सुरक्षित ॥प्रवेश सुरू! प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!

Mahasindhu May 26, 2026 2 min read
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे! ॥ तुमच्या मुलांचे भविष्य आमच्या हाती सुरक्षित ॥प्रवेश सुरू! प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!

Views: 110 ॥ तुमच्या मुलांचे भविष्य आमच्या हाती सुरक्षित ॥प्रवेश सुरू! प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!! संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे पत्ता: निरवडे आरोस तिठा, सावंतवाडी.व्यवस्थापन: दर्शन…