ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

विजयदुर्ग भागात उबाठाला धक्का भाजपची ताकद वाढली! पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ना. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

Mahasindhu May 29, 2026 3 min read
विजयदुर्ग भागात उबाठाला धक्का भाजपची ताकद वाढली! पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ना. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

Views: 8 ◼ विकासासाठी भाजप हाच पर्याय : नितेश राणे◼ नव्या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची जबाबदारी भाजप घेणार◼ सिंधुदुर्गात मोठ्या उद्योग प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती◼ विजयदुर्ग परिसरात भाजपची संघटनात्मक…

जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा वाढदिवस ओटवणेत साजरा!ओटवणेवासियांच्या शुभेच्छांच्या वर्षावाने विक्रांत सावंत भारावले!

Mahasindhu May 28, 2026 2 min read
जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा वाढदिवस ओटवणेत साजरा!ओटवणेवासियांच्या शुभेच्छांच्या वर्षावाने विक्रांत सावंत भारावले!

Views: 21 ओटवणे प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या माजगाव मतदार संघाचे सदस्य तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा वाढदिवस बुधवारी मध्यरात्री ओटवणे गावात कार्यकर्त्यांच्या…

विशेष रिपोर्ट: नेतृत्व, कर्तृत्व आणि दांडगा लोकसंग्रह; सिंधुदुर्गच्या राजकीय क्षितिजावरील उमदं नेतृत्व ‘विक्रांत सावंत’

Mahasindhu May 28, 2026 3 min read
विशेष रिपोर्ट: नेतृत्व, कर्तृत्व आणि दांडगा लोकसंग्रह; सिंधुदुर्गच्या राजकीय क्षितिजावरील उमदं नेतृत्व ‘विक्रांत सावंत’

Views: 16 विशेष रिपोर्ट: नेतृत्व, कर्तृत्व आणि दांडगा लोकसंग्रह; सिंधुदुर्गच्या राजकीय क्षितिजावरील उमदं नेतृत्व ‘विक्रांत सावंत’ सिंधुदुर्ग: रामचंद्र कुडाळकर महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री स्व. भाईसाहेब सावंत…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य  तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष मा विक्रांतभाई सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Mahasindhu May 28, 2026 1 min read
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य  तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष मा विक्रांतभाई सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Views: 32 🎂 सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकास सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा —————- 🪷शुभेच्छुक🪷 —————— शिक्षण प्रसारक…

सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट! जागतिक दर्जाच्या पर्यटन प्रकल्पाला मंत्रालयात तत्त्वतः मंजुरी

Mahasindhu May 27, 2026 2 min read
सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट! जागतिक दर्जाच्या पर्यटन प्रकल्पाला मंत्रालयात तत्त्वतः मंजुरी

Views: 22 मुंबई : प्रतिनिधीसंस्थानकालीन वैभव लाभलेल्या सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक ‘मोती तलावाचा’ जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट होणार आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण आणि पर्यटन विकासात्मक प्रकल्प…