ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मराठा समाजाच्यावतीने सर्वांसाठी १० व १२ वीतील विद्यार्थी व पालकांसाठी २१ जानेवारी सकाळी ९.५० ते ११.१५ वाजेपर्यंत विविध परीक्षांच्या पूर्वतयारीबाबत मोफत ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Mahasindhu Jan 20, 2024 1 min read
मराठा समाजाच्यावतीने सर्वांसाठी १० व १२ वीतील विद्यार्थी व पालकांसाठी २१ जानेवारी सकाळी ९.५० ते ११.१५ वाजेपर्यंत विविध परीक्षांच्या पूर्वतयारीबाबत मोफत ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Views: 66 सिंधूदुर्ग प्रतिनिधीपरब मराठा समाजाच्यावतीने सर्वांसाठी १० व १२ वीतील विद्यार्थी व पालकांसाठी २१ जानेवारी सकाळी ९.५० ते ११.१५ वाजेपर्यंत विविध परीक्षांच्या पूर्वतयारीबाबत मोफत…

सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी पाच पणत्या पेटवून आनंदोत्सव साजरा करावा!!राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर

Mahasindhu Jan 20, 2024 1 min read
सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी पाच पणत्या पेटवून आनंदोत्सव साजरा करावा!!राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर

Views: 69 सावंतवाडी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील प्रत्येक घरात किमान पाच पणत्या पेटवून जिल्हावासियांनी आनंदोत्सव साजरा करावा ,असे आवाहन राज्याचे…

भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता

Mahasindhu Jan 19, 2024 2 min read
भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता

Views: 70 वेंगुर्ला नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Mahasindhu Jan 19, 2024 2 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Views: 60 सावंतवाडी सावंतवाडी या ठिकाणी दिनांक २३ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्व…

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला,गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण

Mahasindhu Jan 17, 2024 2 min read
मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला,गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण

Views: 74 तरंगकाठीचे घरोघरी विधीवत व भक्तिभावाने पूजन सावंतवाडी : मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत…

सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान

Mahasindhu Jan 17, 2024 1 min read
सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान

Views: 59 सावंतवाडी सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान करण्यात आले. बांदा येथील निराधार असलेल्या…