तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 64 तळवडे येतील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजित सावंतवाडी अनेक वर्षाच्या संघर्षमय प्रयत्नानंतर सोमवारी आज 22 जानेवारी…
Views: 61 वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या अशा भोगवे ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळेवाडी येथे गेली ३५ वर्षे रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करणारे मधुकर केळुसकर काही दिवसांपूर्वी…
Views: 80 रामभक्त यांनी लाभ घ्यावा आयोजकांनी केलें आवाहन सावंतवाडी अयोध्येतील ‘राम मंदिर ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील राममंदिरात विवध धार्मिक कार्यक्रम…
Views: 59 नांदगाव – असलदे शाळेत व्याख्यान संपन्न. कणकवली : विद्यार्थी हे दिवसभरात केवळ सहा ते सात तास शाळेत असतात. या शालेय वातावरणात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर…
Views: 70 सार्वजनिक बांधकाम विभाग व सबधीत ठेकेदार यांनी दिले आठवड्यात रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन सावंतवाडी तळवडे येथून तळवडे बादे नेमळे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण…
Views: 59 सरपंच संघटनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष हनुमंत पेडणेकर यांनी दिला पाठींबा सावंतवाडी सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला…














