तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 57 सावंतवाडीसावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे . त्या…
Views: 58 प्राचीन यज्ञीय जीवनाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची आणि चारही वेदातील मंत्रांचे एकाच वेळी श्रवण करण्याची दुर्मिळ संधी सिंधुदूर्ग वेद, संहिता – श्रुती ( ऋग्वेद,…
Views: 52 वेंगुर्ला वेंगुर्ला नगरपरिषदेने आतापर्यंत स्वच्छतेमध्ये विविध पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेले असून यावर्षीही त्यात सातत्य राखत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण…
Views: 67 रामभक्तांनी काढलेल्या मिरवणूकीला उत्स्फूर्त प्रतिसाद,भूतनाथ मंदिर परिसरातील राममूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची ‘गर्दी’ सावंतवाडी : अयोध्या येथील श्रीराम मंदिर उदघाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या…
Views: 82 सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन वैभववाडी शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन…
Views: 74 सावंतवाडी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांची माहिती सावंतवाडी मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाज या झेंड्याखाली आपला लढा समाजासाठी लढत…














