ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते मिळवुन देण्याची जबाबदारी ” सुपर वाॅरीयर्सची !राजन तेली , भाजपा विधानसभा प्रमुख .

Mahasindhu Jan 28, 2024 3 min read
आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते मिळवुन देण्याची जबाबदारी ” सुपर वाॅरीयर्सची !राजन तेली , भाजपा विधानसभा प्रमुख .

Views: 59 वेंगुर्ला भाजपा वेंगुर्ले शहरातील सुपर वाॅरीयर्स , बुथ प्रमुख , शक्तिकेंद्र प्रमुख , लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती…

आंदोनलाला यश आल्याने मळगाव येथे मराठा समाज बांधवांच्यावतीने जल्लोष

Mahasindhu Jan 28, 2024 1 min read
आंदोनलाला यश आल्याने मळगाव येथे मराठा समाज बांधवांच्यावतीने जल्लोष

Views: 65 सावंतवाडी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या उद्देशाने मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मळगाव येथील मराठा समाज…

सर्वांनी उत्स्फूर्त सहभागातून व्यापारी एकता मेळावा यशस्वी करूया !! नितीन वाळके, उमेश नेरूरकर

Mahasindhu Jan 28, 2024 1 min read
सर्वांनी उत्स्फूर्त सहभागातून व्यापारी एकता मेळावा यशस्वी करूया !! नितीन वाळके, उमेश नेरूरकर

Views: 62 सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा एकता मेळावा मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे ३१ जानेवारी रोजी मालवण,ता.२७ सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या आयोजनातून ३६ वा…

रेल्वे आमच्या हक्काची..; सावंतवाडीकरांचा एल्गार !लाक्षणिक उपोषणास हजारोंचा पाठिंबा! सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते यांचाहि मिळाला पाठिंबा

Mahasindhu Jan 26, 2024 5 min read
रेल्वे आमच्या हक्काची..; सावंतवाडीकरांचा एल्गार !लाक्षणिक उपोषणास हजारोंचा पाठिंबा! सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते यांचाहि मिळाला पाठिंबा

Views: 61 सावंतवाडी :सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या आश्वासनाअंती उपोषण तुर्तास स्थगित!!

Mahasindhu Jan 26, 2024 4 min read
केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या आश्वासनाअंती उपोषण तुर्तास स्थगित!!

Views: 79 कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची माहिती ; माजी आम. राजन तेलींचा पुढाकारप्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २३ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणास बसणार…

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस होण्यासाठी २६ जानेवारीला कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत उपोषण! प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲंड.संदिप निंबाळकर

Mahasindhu Jan 25, 2024 2 min read
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस होण्यासाठी २६ जानेवारीला कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत उपोषण! प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲंड.संदिप निंबाळकर

Views: 68 सावंतवाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पूर्ण व्हावे आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधु दंडवते यांचे नाव टर्मिटसला द्यावे तसेच काढून घेतलेल्या रेल्वे…