ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर देवांच्या चरणी हजारों भाविक झाले नतमस्तक

Mahasindhu Feb 2, 2024 1 min read
३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर देवांच्या चरणी हजारों भाविक झाले नतमस्तक

Views: 77 सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान वार्षिक उत्सव थाटात संपन्न सावंतवाडी महाराष्ट्र गोवा राज्यासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा…

पंडित दीनदयाळ उपाध्याय ” श्रमेव जयते च्या माध्यमातून मोदी सरकार कामगारांचे सक्षमीकरण करत आहे :सत्यम सावंत

Mahasindhu Jan 31, 2024 2 min read
पंडित दीनदयाळ उपाध्याय ” श्रमेव जयते च्या माध्यमातून मोदी सरकार कामगारांचे सक्षमीकरण करत आहे :सत्यम सावंत

Views: 58 वेंगुर्ले तालुक्यात विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिराचा शुभारंभ. वेंगुर्लेप्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरुकता अभियान च्या माध्यमातून वेंगुर्ले येथे विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले…

सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ लावलेली मोटर सायकल गेली चोरीला

Mahasindhu Jan 30, 2024 1 min read
सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ लावलेली मोटर सायकल गेली चोरीला

Views: 61 सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांचा वाढला सुळसुळाट सावंतवाडी सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ काल दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सोनुर्ली…

प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी स्वच्छता मोहीम !होडावडे दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या तर्फे रबविली यशस्वी स्वच्छता मोहीम

Mahasindhu Jan 29, 2024 2 min read
प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी स्वच्छता मोहीम !होडावडे दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या तर्फे रबविली यशस्वी स्वच्छता मोहीम

Views: 113 सिंधुदुर्ग वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावातील न्हईवाडी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी येथे होडावडे येथील दळवी बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम…

उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची नियोजन बैठक संपन्न

Mahasindhu Jan 29, 2024 2 min read
उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची नियोजन बैठक संपन्न

Views: 72 खा.विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करायची आहे! शैलेश परब सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख सावंतवाडी  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये नवचेतना आणण्यासाठी आणि कोकणातील…

सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

Mahasindhu Jan 28, 2024 2 min read
सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

Views: 62 सावंतवाडी शहरात शांतता प्रस्थापित रहावी म्हणून सर्व समाजाच्या बांधवांनी सहकार्य करावे समाजातील तणावामुळे शहराची बदनामी होते त्यामुळे प्रत्येकाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायदा सुव्यवस्था…