ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

आगामी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा ! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !लोकसभा तयारीसाठी उद्धव ठाकरे यांचे मिशन कोकण

Mahasindhu Feb 5, 2024 2 min read
आगामी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा ! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !लोकसभा तयारीसाठी उद्धव ठाकरे यांचे मिशन कोकण

Views: 68 सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येतील सभेत विरोधकांवर जोरदार टिका ठाकरे यांनी केली.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याच्यावर टिका केली. केसरकर यांना मोठ्या अपेक्षेने…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सावंतवाडी ठिकाणी जंगी स्वागत!

Mahasindhu Feb 5, 2024 1 min read
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सावंतवाडी ठिकाणी जंगी स्वागत!

Views: 85 मोदी सरकारची आगामी निवडणुकीत गॅरेंटी नाही ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सावंतवाडी मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काय दिले अशी विचारणा झाली. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या होडावडे गावातील विदयार्थी यांना परीक्षा साहित्य व शुभेच्छा पत्राचेवाटप .

Mahasindhu Feb 3, 2024 2 min read
होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या होडावडे गावातील विदयार्थी यांना परीक्षा साहित्य व शुभेच्छा पत्राचेवाटप .

Views: 53 होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई ,शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार सावंतवाडी आज विदयार्थी यांनी दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवून आपल्या गावाचे…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत !खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी गांधी चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभा नियोजनाची केली पाहणी

Mahasindhu Feb 2, 2024 1 min read
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत !खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी गांधी चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभा नियोजनाची केली पाहणी

Views: 89 आम्ही केवळ इथे सभा घेणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीसाठी विजयाचा निर्धार करणार ! खासदार विनायक राऊत सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी…

सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती

Mahasindhu Feb 2, 2024 2 min read
सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती

Views: 129 मळगावमार्फत वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा सावंतवाडी महाराष्ट्र शासन, वनविभागाकडून दर वर्षी दिनांक 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा…

भाजपाच्या ” गाव चलो अभियाना ” च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवा !सच्चिदानंद उर्फ संजु परब , जिल्हा सहसंयोजक – गाव चलो अभियान

Mahasindhu Feb 2, 2024 3 min read
भाजपाच्या ” गाव चलो अभियाना ” च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवा !सच्चिदानंद उर्फ संजु परब , जिल्हा सहसंयोजक – गाव चलो अभियान

Views: 63 सावंतवाडी २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला .…