तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 64 जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्य वाढविण्यातमाझे सहकार्य मोलाचे पण मागितलेली रक्कम न दिल्याने मला मंत्रीपद दिले नाही कोकणी अस्मितेला हात घालाल तर पुन्हा कोकणी माणूस…
Views: 117 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मकरंद देशमुख यांनी आज पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडून हा…
Views: 68 सावंतवाडी सावंतवाडी ठिकाणी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महासंस्कृती महोत्सव’ राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला…
Views: 67 अधिकाऱ्यांसह निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू , कार्यकारी अभियंता यांना दिला अंतिम इशारा सावंतवाडी…
Views: 66 पाटकर हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात व्याख्यान संपन्न. वेंगुर्ला,दि.०५: आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, नाव कमवावं. समाजात स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करावं, अधिकारी व्हावं…














