ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

केरळ राज्यातील भाजपा केंद्रीय पदाधिकारी मा.विनिता हरिहरण यांची साहस प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग संस्थेस सदिच्छा भेट

Mahasindhu Feb 13, 2024 2 min read
केरळ राज्यातील भाजपा केंद्रीय पदाधिकारी मा.विनिता हरिहरण यांची साहस प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग संस्थेस सदिच्छा भेट

Views: 61 वेंगुर्ला साहस प्रतिष्ठान संस्थेच्या कार्याविषयी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भाजपा केंद्रीय पदाधिकारी विनिता हरिहरण यांनी साहस प्रतिष्ठान च्या…

बाळू कांडरकर मित्र परिवार आयोजित स्वर्गीय प्रकाशदादा परब स्मुर्ती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 16 संघांनी घेतला सहभाग

Mahasindhu Feb 12, 2024 2 min read
बाळू कांडरकर मित्र परिवार आयोजित स्वर्गीय प्रकाशदादा परब स्मुर्ती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 16 संघांनी घेतला सहभाग

Views: 76 यंगस्टार कणकवलीने विजेते पद पटकावले तर उपविजेता पंचक्रोशी फोंडाघाट कबड्डी सघाने पटकावले सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे या ठिकाणी बाळू कांडरकर मित्र परिवार आयोजित…

पालकांनी मुलांचे कलागुण ओळखून त्यांचे भावी करियर ठरवा!शालेय जीवनातील खरा गुरू शिक्षक!अतूल वार नक्षल ऑपरेशन हेड नागपूर

Mahasindhu Feb 11, 2024 3 min read
पालकांनी मुलांचे कलागुण ओळखून त्यांचे भावी करियर ठरवा!शालेय जीवनातील खरा गुरू शिक्षक!अतूल वार नक्षल ऑपरेशन हेड नागपूर

Views: 111 निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न मुलांनी स्पर्धात्मक परीक्षा मध्ये भाग घेऊन आला सर्वागीण विकास साधावा!बाळासाहेब पाटील मुख्य लेखा…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री सिद्धीविनायक मंदिरात 13 फेब्रुवारी 2024 रोजी वर्धापन दिनानिमित्त व गणेश जयंती निमित्त विवध धार्मिक कार्यक्रमचे आयोजन

Mahasindhu Feb 10, 2024 1 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री सिद्धीविनायक मंदिरात 13 फेब्रुवारी 2024 रोजी वर्धापन दिनानिमित्त व गणेश जयंती निमित्त विवध धार्मिक कार्यक्रमचे आयोजन

Views: 103 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री सिद्धीविनायक मंदिरात 13 फेब्रुवारी 2024 रोजी वर्धापन दिनानिमित्त व गणेश जयंती निमित्त विवध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन…

५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

Mahasindhu Feb 10, 2024 2 min read
५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

Views: 72 सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यात सावंतवाडी जिमखाना येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते दिप…

भारतीय जनता पार्टी गाव चलोअभियानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमय वातावरण

Mahasindhu Feb 10, 2024 3 min read
भारतीय जनता पार्टी गाव चलोअभियानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमय वातावरण

Views: 65 भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अभियान संयोजक रणजीत देसाई यांची माहिती सावंतवाडी प्रतिनिधि संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले…