ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्गात ” ग्राम परिक्रमा यात्रा ” चे आयोजन

Mahasindhu Feb 15, 2024 3 min read
भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्गात ” ग्राम परिक्रमा यात्रा ” चे आयोजन

Views: 72 ग्राम परिक्रमा यात्रा ” शुभारंभ वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर गावातुन होणार वेंगुर्ला संपूर्ण विश्वात मोदींचा विश्व गुरु म्हणून डंका आहे. यामागे मोदीजीची अहोरात्र मेहनत…

मळगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

Mahasindhu Feb 15, 2024 2 min read
मळगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

Views: 105 सावंतवाडी हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी…

आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक संपन्न

Mahasindhu Feb 15, 2024 3 min read
आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक संपन्न

Views: 67 सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील तसेच अन्य राज्यांतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. यात्राकाळात भाविकांची…

यशवंतराव भोंसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सावंतवाडी आयोजित सहावी राष्ट्रीय स्तरावरील परिषद यशस्वीरित्या संपन्न

Mahasindhu Feb 13, 2024 3 min read
यशवंतराव भोंसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सावंतवाडी आयोजित सहावी राष्ट्रीय स्तरावरील परिषद यशस्वीरित्या संपन्न

Views: 61 सावंतवाडी यशवंतराव भोसले औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय सावंतवाडी आणि इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी भोसले शैक्षणिक संकुलाच्या…

शासकीय वनात भेडल्यामाडची पाने काढणाऱ्या आरोपींवर फिरते पथक सावंतवाडी टीमची कारवाई! सावंतवाडी न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची वन कोठडी

Mahasindhu Feb 13, 2024 2 min read
शासकीय वनात भेडल्यामाडची पाने काढणाऱ्या आरोपींवर फिरते पथक सावंतवाडी टीमची कारवाई! सावंतवाडी न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची वन कोठडी

Views: 59 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी वन सर्वे क्र. 81 मध्ये अपप्रवेश करून भेडल्यामाडाच्या झाडांची तोड करत पाने काढणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या फिरतेपथक…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदूर्ग शाखेच्या वतीने श्रीमंत उदयनराजे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन

Mahasindhu Feb 13, 2024 1 min read
राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदूर्ग शाखेच्या वतीने श्रीमंत उदयनराजे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन

Views: 76 सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांची माहिती सावंतवाडी,दि.१३: राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत उदयनराजे महाराज यांचा वाढदिवस २४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार…