तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 23 मुंबई आडाळी एमआयडीसी परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या खनिजयुक्त लाल मातीच्या बेकायदेशीर उत्खनन आणि चोरी प्रकरणाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गंभीर…
Views: 31 २२८ कोटी रुपयांच्या ठेवींचा उल्लेखनीय टप्पा पार केलेल्या संस्थेच्या विस्तारामुळे जिल्ह्यातील ग्राहक, सभासद आणि ठेवीदारांना अधिक सक्षम आर्थिक सेवा उपलब्ध होणार सावंतवाडी :…
Views: 12 भाजपाच्या वतीने खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमोहस्तवी वाढदिवसा निमीत्त वर्षभर सामाजीक उपक्रम राबवणार — प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा…
Views: 15 कणकवली: “महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, गांजा-ड्रग्ज मुक्त आणि गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र एक करत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक कार्याला गालबोट लावण्याचे हे…
Views: 15 वेंगुर्ले: प्रतिनिधी गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील ‘ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव’ संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्ष २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा…
Views: 20 मळगाव, दि. ३०:हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील मळगाव पंचक्रोशीत उद्या रविवार, दिनांक ३१ मे २०२६…














