तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 15 युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड . सावंतवाडी : तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी…
Views: 15 वेंगुर्ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका…
Views: 54 सावंतवाडी : अमुक एका जातीची ओळख जपण्यात न अडकता केवळ हिंदू म्हणून जगणे हीच काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, तोपर्यंतच आपण…
Views: 27 सावंतवाडी: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सावंतवाडी दौऱ्यावर आले असता, त्यांनी येथील बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान सावंतवाडीकरांसाठी एक…
Views: 23 मुंबई आडाळी एमआयडीसी परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या खनिजयुक्त लाल मातीच्या बेकायदेशीर उत्खनन आणि चोरी प्रकरणाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गंभीर…
Views: 31 २२८ कोटी रुपयांच्या ठेवींचा उल्लेखनीय टप्पा पार केलेल्या संस्थेच्या विस्तारामुळे जिल्ह्यातील ग्राहक, सभासद आणि ठेवीदारांना अधिक सक्षम आर्थिक सेवा उपलब्ध होणार सावंतवाडी :…














