तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 13 सावंतवाडी/ पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी १२ जून २०२६ पासून पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग…
Views: 10 सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे उद्या भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती : अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही होणार संपन्न सावंतवाडी ।…
Views: 14 सावंतवाडी प्रतिनिधी भाजपाचे युवा नेते तथा जिल्हा परिषदेच्या माजगाव मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात…
Views: 16 सावंतवाडी । प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, “जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात…
Views: 10 वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त वेंगुर्लेत भाजप च्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते…
Views: 19 सावंतवाडी: श्री. संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यांमधील समाजातील इयत्ता १० वी, १२ वी…














