तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 13 मुंबई, १६ जून २०२६:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत विकासाला आणि वाढत्या पर्यटनाला गती देण्यासाठी जिल्ह्यासाठी स्वतंत्र द्रुतगती प्रादेशिक योजना (Fast-Track Regional Plan) लवकरात लवकर कार्यान्वित…
Views: 18 कणकवली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कणकवली येथील प्रहार भवनात…
Views: 77 शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुयश: कुमार प्रतीक बोवलेकरचा आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य श्री. नितीनजी मांजरेकर यांनी केला विशेष सत्कार आडेली: राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियनशिपमधील ५०…
Views: 14 अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही संपन्नसावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले…
Views: 20 सावंतवाडी सावंतवाडी शहर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे शहराच्या सर्वागीण विकासाला चालना मिळाली आहेअसे मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.आमदार दीपक…
Views: 22 खोचक टीकेकडे दुर्लक्ष करा व आपली ‘रेघ’ मोठी करा!लाड-पागे समितीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या २७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण…














