ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

पत्रकारिता पारदर्शक आणि ती टिकवून ठेवता आली पाहीजे!पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही!! महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण!

Mahasindhu Jan 7, 2024 3 min read
पत्रकारिता पारदर्शक आणि ती टिकवून ठेवता आली पाहीजे!पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही!! महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण!

Views: 70 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता सकारात्मक !शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर सिंधुदूर्ग पत्रकारिता पारदर्शक असली पाहीजे आणि ती टिकवून ठेवता आली पाहीजे, ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

Mahasindhu Jan 6, 2024 2 min read
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

Views: 78 सावंतवाडी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सागर दत्ताराम चव्हाण यांना जाहीर…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव व सोनुर्ली गावचे दैवत श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

Mahasindhu Jan 5, 2024 2 min read
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव व सोनुर्ली गावचे दैवत श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

Views: 97 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार ६…

सुधीर प्रभूआजगांवकर यांचे दातृत्व.!आजगाव ग्रंथालयास केली आर्थिक मदत

Mahasindhu Jan 4, 2024 1 min read
सुधीर प्रभूआजगांवकर यांचे दातृत्व.!आजगाव ग्रंथालयास केली आर्थिक मदत

Views: 68 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील मूळ आजगाव गांवचे सुपुत्र व मुंबई स्थित श्री. सुधीर रघुनाथ प्रभूआजगांवकर यांनी मोठं दातृत्व दाखवत समाजात सामाजिक बांधिलकीने एक नवा…

सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात गव्यांच्या मुक्त संचाराने भीती : शेतकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण

Mahasindhu Jan 4, 2024 1 min read
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात गव्यांच्या मुक्त संचाराने भीती : शेतकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण

Views: 83 न्हावेली सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात गव्यांचा मुक्त संचार पुन्हा आढळून आला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच याआधी मनसे विद्या्थी माजी…

भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्‍ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती

Mahasindhu Jan 3, 2024 1 min read
भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्‍ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती

Views: 78 सावंतवाडी भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्‍ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बरागडे, आबा…