तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 68 वैभववाडी शिक्षणाने व्यक्तिमत्व विकास होत असतो.विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपल्यातील क्षमता ओळखून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे वैभववाडीच्या तहसीलदार दीप्ती देसाई यांनी राष्ट्रीय…
Views: 78 चौकुळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व्याख्यान संपन्न. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमान आहेत. आपला माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल…
Views: 59 सावंतवाडी तळागाळातील लोकांपर्यत पोहचण्यासाठी नुसता विकास होऊन चालत नाही तर राज्य व केंद्र शासनाच्या छोट्या छोट्या योजना लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत.ग्रामपंचायतीने सुद्धा राज्य व…
Views: 67 किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक वेंगुर्ला मोदींच्या नेतृत्वाखाली देश सर्व दिशांनी प्रगती करत असताना या विकास यात्रेत…
Views: 83 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावाच्या हद्दीत अनधिकृत रित्या क्रशर सुरू असून ते तात्काळ बंद करा अन्यथा 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत ध्वजस्तंभाजवळ उपोषण करण्याचा…
Views: 58 सिंधुदूर्ग विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निर्णय जाहीर करताना खरी शिवसेना ही शिंदे गटाची असे जाहीर केले.त्याचबरोबर व्हीप च्या आधारावर आमदारांना…














