तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 66 सावंतवाडी सावंतवाडी एसटी आगार प्रमुख गावित यांची एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली.महिला कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या तक्रारी च निवारण…
Views: 70 सावंतवाडीत जिमखाना मैदान या ठिकाणी करण्यात आले होते आयोजन सावंतवाडी सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात माजी नगरसेवक संघाने पत्रकारांच्या…
Views: 62 सावंतवाडी आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर घडविण्यासह आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासह आजार होऊच नये यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. कारण…
Views: 61 सावंतवाडीत आयोजित मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्याचे उत्साहात उद्घाटन सावंतवाडी आजचे राजकारण कोणत्या दिशेने गेले आहे हे सगळ्यांना माहित आहे. परंतु त्याला फाटा देत सावंतवाडीचे…
Views: 73 वैभववाडी कोकण इतिहास परिषदेचे १३ वेळ वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कोकण इतिहास परिषदेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा,…
Views: 79 वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयात नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी…














